मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.<br /><br />#RutujaLatke #MurjiPatel #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Elections2022 #Maharashtra #HWNews
